ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये नाही त्या मतदारांनी आपले छायाचित्र आपल्या विधानसभा मतदार क्षेत्रातील जवळच्या मतदार मदत केंद्राकडे (VOTER'S HELP CENTER) किंवा संबंधीत मतदान केंद्रस्तरीय
अधिकाऱ्याकडे (Booth Level
Officer) कृपया जमा करावे.
मतदार मदत केंद्राची यादी पाहण्यासाठी
VOTER'S HELP CENTERS या LINK वर CLICK करावे. मतदार
यादीमध्ये आपले नाव व छायाचित्र आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी SEARCH VOTERS DETAILS या LINK वर CLICK करावे.