Events


सतरंगी-इंद्रधनुष्य समारंभ


दिनांक : ३१ मार्च २०२२, कार्यक्रमाची वेळ: संध्याकाळी ५ वाजता

कार्यक्रमाचे ठिकाण: पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड, पुणे.

आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त राज्यभरातील तृतीयपंथी सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे आयोजित केलेला 'सतरंगी-इंद्रधनुष्य समारंभ'
महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांचे कला, साहित्य, अधिकारांविषयी चर्चासत्र, पुरस्कार, अनुभवकथन हे या कार्यक्रमाचे विशेष.